आडावरचा नाथा Adavarachaa Natha APK

Last updated: Friday, July 9, 2021

नाथा! त्या आडाजवळ का घुटमळायचा? आडात म्हणे खजिना होता.

आडावरचा नाथा Adavarachaa Natha APK icon

आडावरचा नाथा Adavarachaa Natha app

गूढ, विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा गोष्टीपण या जगात असतात का?

नाथा! गोरापान, सहाफूट उंच, उघडाबंब, फक्त जानवे आणि कंबरेला निळी हाफ पँट, वर तुळतुळीत टक्कल. तो त्या आडाजवळ का घुटमळायचा?

आडात म्हणे खजिना होता, पण म्हणूनच नाथा अघोरी व्रत करीत असावा का? त्याला पिशाच्च वश झाले का?

"वाशपिशाच्च"!! तात्या बलसोडेंनी नाकात तपकीर ठोसत निर्णय दिला, आणि सोनारकाकांच्या दुकानात खळबळ उडाली. पिंका टाकल्या गेल्या, तंबाखू नव्याने मळला गेला.

चित्तथरारक, उत्कंठावर्धक,वैशिष्ठपूर्ण आणि थोड्याशा मिश्किल अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.

सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक
Show more

Latest version

Updated on
Jul 09, 2021
Version
3.0
Downloads
50+
Requires android
7.0 and up
Get it on
Google Play
Released on
Jun 24, 2021
आडावरचा नाथा Adavarachaa Natha
Publishing format: Android App Bundle
आडावरचा-नाथा-adavarachaa-natha.apkconfig.xxhdpi.apkconfig.es.apkconfig.en.apk
download apk   Latest version (3.35 MB)   
Hot App
Top download

Ratings and reviews

  • 0.0 [ 0+ ]
  • 50+ downloads