Home Apps Books & Reference
पाठलाग APK icon

पाठलाग APK

1.1 for Android 4.0 and up and up

Netbhet

पाठलागलेखक -अनिकेत समुद्र

Package name: com.andromo.dev135174.app613507

‘दिपक कुमार’, सैन्यातील लेफ्टनन पदावरुन तीन महीन्यांची सुट्टी घेऊन आला आ्हे. त्याची पत्नी जेनी गरोदर आहे आणि महीन्याभरात कधीही त्या दोघांच्या प्रेमाचा अंकुर ह्या जगात येणार असल्याने दिपक जेनीच्या सोबतीला परतला आहे.

सुखी जिवनाची स्वप्न पहाणार्‍या दोघांच्या जिवनात काहीतरी अनपेक्षीत घडते आणि दिपक तुरुंगात येऊन पडतो. संतापलेला, उद्वीग्न झालेला दिपक महाकठीण अशी तुरुंगातील कैद तोडुन बाहेर पडतो खरा आणि तेथुनच सुरु होतो एक जिवघेणा पाठलाग. एका बाजुने ससाण्यांप्रमाणे पाळतीवर असलेले पोलिस तर दुसर्‍या बाजुने गिधाडांसारखे चिवट माफीया दिपकचे जगणे अशक्य करु लागतात.




अश्यातच दिपकची भेट ‘माया’शी घडते. संकटात सापडलेले दिपक आणि माया नकळत एकमेकांच्या जवळ येतात. दोघांमध्ये प्रेम फुलत असते. भाजलेल्या आयुष्यात दिपकला पुन्हा एकवार आशेचा किरण दिसु लागतो.

परंतु………




सुरुवातीपासुन शेवटापर्यंत उत्सुकता, थ्रिल, रोमान्स आणि ट्विस्ट्सने भरलेली नविन कथा ‘पाठलाग’
What's New
Errors in the previous versions have been fixed.
Includes the complete story

Category: Books & Reference , Similar

Date published: Aug 08, 2017

Current version: 1.1

Requires android: 4.0 and up

Content rating: Everyone

Similar

Developer

Reviews

4.6
138 total
5 101
4 24
3 11
2 2
1 0