Home » Apps » Communication » Snake Friend - सर्पमित्र
Snake Friend - सर्पमित्र APK icon

Snake Friend - सर्पमित्र APK

1.0.4 for Android 4.0.3 and up and up

InspireMeApps

भारतातील पहिले सर्पमित्र अँप. सचित्र माहिती आणि तब्बल २५०० सर्पमित्रांसह!!

Package name:

com.greenworld.snakefriend

भारतातील पहिले अत्याधुनिक सर्पमित्र अँप!! भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अँप. या उपक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील तब्बल २५०० पेक्षा अधिक सर्पमित्र आपल्यासाठी कार्यरत आहेत.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ २५०० हून अधिक सर्पमित्र
★ इंग्रजी तसेच इतर प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद
★ सापांविषयीची दर्जेदार माहिती, अन तीही साध्या आणि सोप्या शब्दात
★ सचित्र वर्णन
★ तुमच्या जिल्हा व तालुकानुसार सर्पमित्रांची यादी
★ तात्काळ क्रमांक
★ सर्पमित्रांसाठी आधुनिक साहित्यांची माहिती
★ अजून बरेच काही..

या अँपची निर्मिती आणि रचना बारामतीस्थीत 'ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन' या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायजेशनने केलेली आहे. तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] या ई-मेलवर संपर्क करा. आपणा सर्वांना हे, 'Snake Friend - सर्पमित्र' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

Searched terms: सर्पमित्र, साप, snakes, snake snake friend, sarpamitra, indian snakes, snake app, snake info, snake details, kobra, marathi snake, rescuers, snake app, मराठी, बारामती
What's New
★ New, Interactive & Refined Dashboard Design
★ Separate Section For First Aid
★ Emergency Contact Numbers (Hosptial And Forest Officers)
★ Wide Range Of Snake Facts
★ Performance Enhancements And Much More..
Stay Tuned!!
With Love,
Team Snake-Friend

Category: Communication , Similar

Date published: Jun 21, 2017

Current version: 1.0.4

Requires android: 4.0.3 and up

Content rating: Rated for 3+

Similar

Developer

Reviews

4.7
389 total
5 334
4 39
3 9
2 2
1 5