Home » Apps » Communication » Sanskarwani
Sanskarwani APK icon

Sanskarwani APK

1.0.1 for Android 4.0 and up

Sachin Yeola

उचंहशिक्षित उमेदवारांसाठी वधू- वर परिचय सोहोळा

Package name:

com.sanskarwani

लाड शाखीय वाणी समाजातील युवा वर्ग एकत्र आल्यास सामाजिक प्रगती वेगाने होऊ शकते,या उद्देशाने १२ वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली.
संस्थापक श्री सचिन प्रभाकर बागड यांनी दुर् दृष्टी ने नाशिक शहरातील मोजक्या युवांसह या मंडळाची पायाभरणी केली.
सामाजिक संघटन,
युवक आणि युवती यांचे सहकार्याने समाज प्रबोधन,
क्रीडा स्पर्धांचे आयोजनातून संघभावना निर्मिती,
उचंहशिक्षित उमेदवारांसाठी वधू- वर परिचय सोहोळा,
पर्यावरण जागृती आणि संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम,
व्यावसायिकांसाठी विविध विषयांवरील चर्चासत्र,
सामाजिक स्तरावर विविध उपक्रम राबविणेसाठी माहितीचे संकलन
अशा विविधांगी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी या मंडळा चा प्रत्येक सदस्य आपले तन, मन,धन आणि आजच्या काळात सर्वात मौल्यवान असलेला वेळ देऊन समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे ध्येय गाठण्यासाठी कार्यरत आहे.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणाईचा उत्साह याचा मिलाप घडवून एक तप पूर्ण केलेल्या या मंडळाचा नावलौकिक आता सर्वदूर पसरला आहे.
परिस्थितीनुरूप नवनवीन संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समाजकार्यात खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न.
आपल्या सदिछांच पाठबळ कायम राहील
या अपेक्षेत
- संस्कार वाणी युवक मंडळ नाशिक.
What's New
Sanskarwani App
New Features
- Edit Profile

Category: Communication , Similar

Date published: Feb 14, 2018

Current version: 1.0.1

Requires android: 4.0

Content rating: Everyone

Similar

Developer

Reviews

0.0
total
5
4
3
2
1